ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांच्या निधनानं देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रानं एक दूरदृष्टी असलेलं प्रगल्भ व्यक्तिमत्व गमावलं आहे. इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यांच्या संशोधन आणि दूरदृष्टीमुळे भारतानं अवकाश क्षेत्रात अभूतपूर्व… pic.twitter.com/DR6KS16EvI