गेल्या दहा वर्षांपासून पुणे शहर ज्या “अलार्म”चा आवाज ऐकत आहे, त्यामध्ये पाण्याची टंचाई, वाढती वाहतूक कोंडी, ढासळती आरोग्य सेवा, पावसाळ्यातील पुरस्थिती आणि वाढतं प्रदूषण यांचा समावेश आहे.. या सर्व प्रश्नांना ठोस उत्तर देणारा हा जाहीरनामा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून… pic.twitter.com/6xkedjHn1j