जुईनगर परिसरात मतदाराच्या नावासमोर “सुलभ शौचालय” असा पत्ता असल्याचे पुरावे दाखवत मनसेकडून बोगस आणि दुबार मतदारांची संपूर्ण यादी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली तसेच बेलापूर विधानसभेत १८ हजार दुबार आणि १५ हजार बोगस नावे वगळा, अशी मागणी करत मनसेने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र… pic.twitter.com/WoCyey4hm7