मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत नरहरी विष्णूशास्री उर्फ दाजी पणशीकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, दाजी पणशीकर हे भारतीय संस्कृती, संत साहित्य, वेद आणि शास्त्र यांच्या अभ्यासातून सिद्ध व्यासंगी,… pic.twitter.com/rmljYPCpmK
ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी वक्ते, साहित्यिक आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक दाजी पणशीकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. रामायण, महाभारत, संतवाङ्मय आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेवर आधारित हजारो व्याख्याने, लेख आणि ग्रंथ यांद्वारे त्यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ समाजप्रबोधनाचे… pic.twitter.com/AXqeNP7feO
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) June 6, 2025