महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने फ्रान्स येथील ७८ व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली असून, 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आली आहे.… pic.twitter.com/0UNUMFDvq5